शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपूर्वी चोरीस गेलेले जेसीबी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 02:36 IST

नेरधामना प्रकल्पाजवळून झाली होती चोरी.

अकोला, दि. ८: उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नेरधामना प्रकल्प येथून ६ मार्च रोजी चोरी गेलेले जेसीबी जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. ही जेसीबी फिर्यादीच्या गावातूनच जप्त करण्यात आले आहे. धामना पोस्ट खांबोरा येथील रहिवासी रामेश्‍वर बळीराम भांबेरे यांची ९ लाख रुपये किमतीची जेसीबी चोरीस गेले होते. त्यानंतर उरळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला; मात्र पोलिसांना चोरट्यांचा शोध लागला नाही. उरळ पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार काटकर यांनीचौकशी करून तपास पूर्ण करीत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्यासमोर हे प्रकरण आणले. पोलीस अधीक्षकांच्या प्रकरणातील गांभीर्य लक्षात येताच त्यांनी जेसीबी मालकासह त्यांचा लहान भाऊ व चालकास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये सदर जेसीबी धामना पोस्ट खांबोरा येथीलच रहिवासी संजय श्रीराम भांबेरे याच्याकडून जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश झोडगे, हरणे, चरहाटे यांच्यासह कर्मचार्‍यांनी केली.