शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जामठी बु. ध्वजारोहण उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST

---------------------- दानापूर येथे स्वातंत्र्य दिन साजरा दानापूर : ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात ध्वजारोहण सपना ...

----------------------

दानापूर येथे स्वातंत्र्य दिन साजरा

दानापूर : ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात ध्वजारोहण सपना धम्मपाल वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच सागर ढगे, ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. हनुमान प्रसाद शहा जनता विद्यालयात वसंतराव चवडकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक डाबरेंसह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉ.योगेश प्रभे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ. कल्याणी उखळकर व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते, तसेच महावितरणच्या कार्यालयात कनिष्ठ अभियंता गजानन तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष महादेव वानखडे यांच्या हस्ते पूजन, तर मुख्याध्यापक विश्वेश्वर पातुर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमात तंबाखूमुक्त परिसर व स्वच्छ परिसर करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय हागे उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.