शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ची ७९१ कामे रेंगाळली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 14:53 IST

अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात गत दोन वर्षात कामांच्या नियोजनातील ७९१ कामे अद्याप प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देसन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात २ हजार ६०८ कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ८३८ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ७७० कामे अद्याप रखडली आहेत.

- संतोष येलकर 

अकोला : जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्ह्यात गत दोन वर्षात कामांच्या नियोजनातील ७९१ कामे अद्याप प्रलंबित आहेत. संबंधित यंत्रणांच्या दिरंगाईत रेंगाळलेली ‘जलयुक्त शिवार‘ची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.राज्यात वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी गत चार वर्षांपासून शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात जिल्ह्यात २ हजार १७८ कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २ हजार १५७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २१ कामे अद्याप प्रलंबित आहेत. तसेच सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यात २ हजार ६०८ कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी १ हजार ८३८ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ७७० कामे अद्याप रखडली आहेत. निधी उपलब्ध असताना, संबंधित यंत्रणांच्या दिरंगाईत गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात ‘जलयुक्त शिवार’ची ७९१ कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे गत दोन वर्षात जिल्ह्यातील रेंगाळलेली ‘जलयुक्त शिवार’ची कामे संबंधित यंत्रणांकडून केव्हा पूर्ण करण्यात येणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.दोन वर्षात रेंगाळलेली अशी आहेत कामे !वर्ष                       कामे२०१६-१७              २१२०१७-१८              ७७०.......................................एकूण                        ७९१

 

टॅग्स :AkolaअकोलाJalyukt Shivarजलयुक्त शिवार