शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विकास कामांत जळगाव पालिका अमरावती विभागात प्रथम

By admin | Updated: October 15, 2016 02:55 IST

मुंबई येथील नगर परिषद मुख्याधिका-यांची बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून कौतुकाची थाप.

जळगाव जामोद, दि. १४- विकासकामांचे सुव्यवस्थित नियोजन, निधीचा योग्य ठिकाणी वापर, विकासकामांची जलदगती व उत्तम दर्जा तसेच सर्वाधिक निधीची विकासकामे या कारणांमुळे जळगाव जामोद नगर परिषद ही अमरावती विभागात प्रथम क्रमांकाची ठरली आहे. गुरुवार, १३ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी सर्व नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांची बैठक आयोजित केली होती. नगर परिषदेत गत दोन वर्षांंंंत सुमारे ३२ कोटींची कामे झाली आहेत. काही कामे पूर्ण झाली असून, काही कामे प्रगतिपथावर आहेत. नगराध्यक्ष रामदास बोंबटकार यांना आ. डॉ. संजय कुटे यांची पूर्ण साथ मिळाल्याने राज्य सरकारकडून मोठा निधी खेचून आणला.नगरात दुर्गा चौकाचे सौंदर्यीकरण, तीन बगिचांची उभारणी, तीन शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांंंंंना अभ्यासिकेची उभारणी, व चौकाचौकांत हायमास्ट लाइट, नगराचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी सांस्कृतिक भवन आदी कामे अत्यंत वेगाने केली.या बाबी ठरल्या उपयुक्तनिधी या वर्षातच खर्ची घालणे, यापूर्वी प्राप्त झालेला निधी अखर्चिक नसणे, सर्व योजनांतर्गत उपलब्ध निधीचा त्या-त्या योजनांसाठीच उपयोग करणे, या सर्व बाबी जळगाव नगर परिषदेला क्रमांक एकवर नेण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. निधी खेचून आणण्यासाठी आ. डॉ. संजय कुटे यांनी प्रयत्न केले, तर नगराध्यक्ष रामदास बोंबटकार व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत शेळके यांनी याबाबत घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.