शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

देशी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद

By admin | Updated: March 9, 2016 02:06 IST

वाशिम एलसीबीची कारवाई; रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे जप्त.

वाशिम : जिवंत काडतुसासह देशी कट्टा बाळगणार्‍या आकाश सुरेश कांबळे (रा. पंचशील नगर, वाशिम) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही घटना ८ मार्च रोजी सकाळी ११:३0 वाजताच्या सुमारास घडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी. बी. तडवी यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराच्या आधारे पंचशील नगर परिसरात असलेल्या एका ढाब्याजवळ युवक जिवंत काडतुसासह देशी कट्टा बाळगत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलीसांनी धाब्याजवळ सापळा रचला. या सापळ्यामध्ये आकाश कांबळे याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याचे कमरेला खोचलेली रिव्हॉल्वर व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी कांबळे याच्याकडून रिव्हॉल्वर व काडतुसासह एक मोटारसायकल जप्त केली. जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत ७२ हजार ५00 एवढी आहे. आकाश कांबळे याच्याविरुद्ध आर्म अँक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. रिव्हॉल्वर कांबळे याने कुणाजवळून खरेदी केली, याचा तपास केल्यास वाशिम पोलिसांच्या हाती मोठे रॅकेट लागू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.