शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पांडेय यांची बदली; पापळकर अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:03 IST

अकोला : अकोल्याचे वादग्रस्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांची अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला : अकोल्याचे वादग्रस्त जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांची अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पांडेय यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून बदलीचे आदेश बुधवार, २० फेब्रूवारी रोजी अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले.  वर्तमानपत्रांचे संपादक व प्रतिनीधींना आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांचा अपमान केल्याचे प्रकरण पांडेय यांना भोवल्याची खमंग चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. शासनाने बुधवारी राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकाºयांच्या बदल्या केल्या. यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचाही समावेश असून, त्यांची बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तपदावर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर यांना अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. पांडेय यांना बीड येथे एम. देवेंदर सिंह यांच्या जागी नियुक्ती देण्यात आली आहे. मोर्णा महोत्सवाच्या अपयशाचे खापर माध्यमांवर फोडून वर्तमानपत्रांचे संपादक व प्रतिनीधींना आपल्या बंगल्यावर बोलावून त्यांचा अपमान केल्याप्रकरणी शासनाने पांडेय यांची चौकशी विभागीय आयुक्तांकडून करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानूसार अमरावती विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी अकोल्यात दिवसभर चौकशी करून तसा अहवाल राज्याचे मुख्य सचिव यांना सादर केला होता. त्या अहवालाच्या अनुषंगानेच  त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय