शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

प्रॉपर्टी खरेदी-विक्री करणा-या शेकडो अकोलेकरांना ‘आयटी’ची नोटिस

By admin | Updated: March 24, 2017 02:11 IST

व्यवहारासंबंधी कर न भरल्यास अशा लोकांविरुद्ध दंडासह कारवाई करण्यात आली आहे

अकोला, दि. २३- गत तीन वर्षांपूर्वी प्रॉपर्टीची खरेदी-विक्री करणार्‍या; पण त्यासंबंधित कर न भरणार्‍या अकोलेकरांचा आता प्राप्तिकर विभागाकडून शोध घेतला जात आहे. अकोला जिल्हय़ातील अशा शेकडो लोकांना अकोला आयकर विभागाने नोटिस पाठविली आहे. त्या व्यवहारासंबंधी कर न भरल्यास अशा लोकांविरुद्ध दंडासह कारवाई करण्यात आली आहे.अकोला जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणार्‍या खरेदी-विक्री दुय्यम उपनिबंधक कार्यालयात झालेल्या २0१४ पासूनच्या नोंदीचे दस्तावेज अकोल्यातील प्राप्तिकर विभागात पोहोचले आहेत. दस्तावेजासोबत जोडलेल्या पॅनकार्डधारकांचा शोध सुरू झाला आहे. त्यांना नोटिस देऊन खरेदी-विक्री व्यवहारासंबंधी विचारणा सुरू झाली आहे. ह्यपी-वनह्णपासून ह्यपी-फोरह्णपर्यंतची कारवाई आयकर विभागाकडून टप्प्याटप्प्याने होणार आहे यासाठी चार भाग पाडले गेले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात प्रापर्टीचे व्यवहार, त्यानंतरच्या टप्प्यात बँकेचे खाते आणि इतर व्यवहाराची चाचपणी प्राप्तिकर विभागाकडून होणार आहे. त्यामुळे आता नव्याने खरेदी-विक्री होत असलेल्या व्यवहारांकडे प्रत्येकजण जाणीवपूर्वक लक्ष ठेवून आहे. ज्या अकोलेकरांनी खरेदी किंवा विक्री करताना मोठी उलाढाल केली आहे, त्यांना रकमेची माहिती द्यावी लागणार आहे. ही रक्कम आली कुठून, पुढे त्याचे काय केले, असा हा ससेमिरा अनेकांना लागणार आहे.