शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्याचा ‘डीपीआर’ नव्याने सादर करण्याचे मनपाला निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 13:13 IST

अकोला : शहरातून दैनंदिन ओला कचरा, हॉटेलमधील शिळे अन्न यापासून बायोगॅसची निर्मिती शक्य आहे. तसा प्रस्ताव घनकचºयाच्या ‘डीपीआर’मध्ये समावेश करा आणि सात दिवसांनंतर ‘डीपीआर’ सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मनपा प्रशासनाला दिले.

अकोला : शहरातून दैनंदिन ओला कचरा, हॉटेलमधील शिळे अन्न यापासून बायोगॅसची निर्मिती शक्य आहे. तसा प्रस्ताव घनकचºयाच्या ‘डीपीआर’मध्ये समावेश करा आणि सात दिवसांनंतर ‘डीपीआर’ सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मनपा प्रशासनाला दिले.शहरातून निघणाºया दैनंदिन कचºयावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. यादरम्यान शासन स्तरावरून अमरावती विभागातील दोन महापालिका व नगर परिषदांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी शासनाने ‘मार्स प्लॅनिंग अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रा. लिमिटेड अहमदाबाद’ या संस्थेची नियुक्ती केली. ‘मार्स’ने प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर प्राथमिक स्तरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली आहे. या डीपीआरला राज्य शासनाच्या तांत्रिक समितीच्या मंजुरीची आवश्यकता असल्यामुळे गुरुवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या दालनात बैठक ीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका