शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
2
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
3
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
4
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
5
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
6
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
7
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
8
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
9
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
10
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
11
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
12
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
13
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
14
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
15
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
16
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
17
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
18
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
20
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली

राणी सतीच्या भादवा उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By atul.jaiswal | Updated: August 18, 2017 13:47 IST

अकोला: स्थानीय राणी सती धाम येथे राणी सती दादी यांच्या वार्षिक भादवा बदी सप्ताहाला उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.दादी यांचा हा पावन उत्सव सप्ताह हा कृष्ण जन्माष्टमी पासून प्रारंभ झाला असून हा उत्सव २१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.दरम्यान उत्सवस्थळी मुंबईचे गायक प्रमोद शर्मा यांचा दादी मंगलपाठ होत असून याला ...

ठळक मुद्देमंगलपाठात महिलांची गर्दी

अकोला: स्थानीय राणी सती धाम येथे राणी सती दादी यांच्या वार्षिक भादवा बदी सप्ताहाला उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.दादी यांचा हा पावन उत्सव सप्ताह हा कृष्ण जन्माष्टमी पासून प्रारंभ झाला असून हा उत्सव २१ आॅगस्ट पर्यंत चालणार आहे.दरम्यान उत्सवस्थळी मुंबईचे गायक प्रमोद शर्मा यांचा दादी मंगलपाठ होत असून याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवार दि.१९ आॅगस्ट रोजी दु.४ वा.राणी सती धाम येथे सामूहिक सुंदरकांड होणार असून रात्री ७.३० वा. दिल्ली येथील भजनकार शिखा भार्गव यांची भव्य भजन संध्या होणार आहे. रविवार दि.२० आॅगस्ट रोजी दु. २ वा. हवन कार्यक्रम होऊन सायंकाळी छप्पन भोग दर्शन सोहळा होणार आहे. सप्ताह उत्सवाची पूणार्हुती सोमवार दि.२१ आॅगस्ट रोजी अमावास पूजन व दुपारी होणाºया महिलांच्या सामूहिक मंगलपाठाने होणार आहे. उत्सवाला जत्रेचे स्वरूप आले असून कार्यक्रमस्थळी विविध स्टॉल व झुले लावण्यात आले आहेत.या पावन उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आहवान उत्सव यजमान अजय केडिया, मयूर खत्री, द्वारकादास अग्रवाल, कैलाशचंद्र अग्रवाल मामाजी, त्रिलोकचंद अग्रवाल, पुरुषोत्तम पसारी, लक्ष्मीकांत सुरेका, नंदकिशोर खेतान, सचिन अग्रवाल, मनोज बगडिया, कनैयालाल लोहिया, राणी सती धाम चे अध्यक्ष जगदीश बाचुका, नवीन झुनझुनवाला, गणपतराय खेतान, जगदीश मित्तल ,सीताराम झुनझुनवाला, बजरंग चुडीवाल, गोपालदास अग्रवाल, श्रीराम गोयनका ,बनवारीलाल बजाज, पुरुषोत्तम पसारी,सत्यनारायण अग्रवाल, शाम चंगोईवाला, कमल गुप्तां,सज्जन अग्रवाल, राममनोहर लोहिया, विनोद अग्रवाल, फुलचंद पटवारी, मनीष बाचुका, मनीष अग्रवाल, प्रमोद झुनझुनवाला, मिनेश केडिया, लक्ष्मीकांत पाडिया, आशिष गोयंका, बजरंग अग्रवाल, सोहंन अग्रवाल, राजू कारीवाल, राजेश खिरवाल, राहुल झुनझुनवाला, सुशील अग्रवाल, रितेश गोयल, गणेश अग्रवाल,अतुल पाडिया, अनिल पाडिया, सुशील झुनझुनवाला, गौरव सोनालवाला ,विश्वनाथ सुरेका, कमलेश अग्रवाल, विक्रम केडिया, संजय अग्रवाल, रोहित गुप्ता, रोशन अग्रवाल, दर्पण अग्रवाल,शिवम सिंघानिया समवेत महिला मंडळाने केले.