शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता अभिवाचन चमूकडून स्त्री रुग्णालयाचे निरीक्षण

By admin | Updated: September 1, 2016 02:42 IST

यवतमाळ येथील गुणवत्ता अभिवाचन चमूनेजिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केली.

अकोला, दि. ३१: यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून आलेल्या गुणवत्ता अभिवाचन चमूकडून बुधवारी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे निरीक्षण करण्यात आले. रुग्णालयांमधील सोयी-सुविधांविषयी दरवर्षी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेदरम्यान रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणार्‍या रुग्णालयांचे निरीक्षण करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथील गुणवत्ता अभिवाचन चमूनेजिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केली. पाहणीदरम्यान गुणवत्ता अभिवाचन चमूतील सदस्यांनी रुग्णालयात वर्षभरामध्ये किती महिलांच्या प्रसूती झाल्या, किती मुला-मुलींचा जन्म झाला, यासोबतच किती खाटा उपलब्ध आहेत, दररोज किती महिला रुग्ण रुग्णालयात भरती होतात, कोणकोणत्या सोयी उपलब्ध आहेत, इमारत कशी आहे, खाटा व्यवस्थित आहेत की नाही, महिला रुग्णांना कोणत्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात, भोजनाचा दर्जा कसा आहे, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, अधिपरिचारिका, डॉक्टरांचे संख्याबळ पुरेशे आहे किंवा नाही, आदींबाबत निरीक्षण केले. यावेळी चमूसोबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. तरंगतुषार वारे यांच्यासह अधिकारी, परिचारिका, कर्मचारी वैद्यकीय उपस्थित होत्या. स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणार्‍या रुग्णालयाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, अशी माहिती डॉ. वारे यांनी दिली