शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांच्या तक्रारीवर चौकशी समिती

By admin | Updated: June 24, 2017 05:55 IST

मूर्तिजापूर न.प.च्या आमसभेत झाला निर्णय.

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : नगर परिषदेंतर्गत राबवण्यात आलेल्या घरकुल योजनेच्या लाभार्थींनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय नगर परिषदेच्या २१ जून रोजी झालेल्या आमसभेत घेण्यात आला. नगरपालिकेच्या अंतर्गत जुनी वस्ती येथे आयएचएसडीपी योजनेंतर्गत घरकुले बांधण्यात आली आहेत. बांधण्यात आलेली घरकुले निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप लाभार्थींनी केला आहे. अनेक घरकुलांचे छत गळत असून, भिंतीला तडे गेले आहे. शौचालये लिकेज असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचा आरोप काही नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केला होता. मूर्तिजापूर नगर परिषदेच्या आमसभेत या लाभार्थींंच्या तक्रारीवर चर्चा करण्यात आली, तसेच घरकुलांच्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये नगराध्यक्ष मोनाली गावंडे, माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे, नगरसेवक सुनील पवार, बांधकाम सभापती अफरोजा बी, भारत जेठवाणी, शासकीय न.प. अभियंता यांचा समावेश आहे. घरकुलांमध्ये असलेल्या त्रुटी संबंधित कंत्राटदारांकडून पूर्ण करून घेण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाने सांगितले.