शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी घोटाळ्याची चौकशी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 02:34 IST

काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा!

अकोला, दि. ६- नोटाबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.नोटाबंदीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, सहारा व बिरला ग्रुपच्या डायरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने दाखविण्यात आलेल्या रकमेची चौकशी करण्यात यावी, ८ नोव्हेंबरपूर्वी बँकांमध्ये जमा करण्यात आलेल्या पाच लाख कोटींच्या रकमेची चौकशी करण्यात यावी, नोटाबंदीपूर्वी तीन महिन्यांच्या कालावधीत बँकांमध्ये २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करणार्‍यांची चौकशी करून, नावे सार्वजनिक करावी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकेतून रक्कम काढण्याची २४ हजार रुपयांपर्यंंतची र्मयादा वाढविण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी जिल्हा काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील स्वराज्य भवन येथून काढण्यात आला. गांधी मार्ग, पंचायत समितीसमोरून मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा पोहोचला. पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर एका शिष्टमंडळामार्फत जिल्हा काँग्रेसच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना सादर करण्यात आले. या मोर्चात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक राजेश बघेल, वजाहत मिर्झा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, मदन भरगड, साजिदखान पठाण, दादाराव मते पाटील, महेश गणगणे, हेमंत देशमुख, आकाश कवडे, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साधना गावंडे, महानगराध्यक्ष सुषमा निचळ, नगरसेविका उषा विरक, डॉ. संजीवनी बिहाडे, स्वाती देशमुख, पुष्पा गुलवाडे, महेंद्रसिंग सलुजा, कपिल रावदेव, विलास गोतमारे, अविनाश देशमुख, राजेश भारती, नगरसेवक अब्दुल जब्बार, आझाद खान, मब्बा ऊर्फ महेबुबखान, नासीरखान, ईस्माईलभाई टीव्हीवाले यांच्यासह जिल्हय़ातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.