शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांकडून मागविली अतिरिक्त शिक्षक, रिक्त पदांची माहिती

By admin | Updated: April 5, 2017 20:51 IST

माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी शाळांकडून शिक्षकांची विस्तृत माहिती मागविली आहे.

समायोजनाची प्रक्रिया: ७५ शाळांची संचमान्यता पूर्णअकोला: शिक्षण आयुक्तांनी अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाइन समायोजन करण्याचे वेळापत्रक निश्चित केले असुन, माध्यमिक शिक्षण विभागाने शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, विषयनिहाय रिक्त पदे आणि आरक्षणाची माहिती मागविली आहे. जिल्ह्यातील ७५ शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली असुन, लवकरच अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. शिक्षण विभागाने २0१६ व १७ च्या संचमान्यतेनुसार खासगी शिक्षण संस्थाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळातील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाईन समायोजनेचे जाहिर केले आहे. गतवर्षी जिल्ह्यामध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यंदा सुद्धा अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागवुन समायोजन करण्याचा आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. शिक्षण विभागाला पत्र पाठवुन वेळापत्रकानुसार आॅनलाइन समायोजनाची प्रक्रिया राबविण्यास सांगितले आहे. यावेळी ५ एप्रिलपासून ते ३१ मेपर्यंत समायोजनेची प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. परंतु जिल्ह्यातील शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनेची प्रक्रिया राबविण्यात येईल. असे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी स्पष्ट केले. यंदा तुकडी व्यवस्था बंद करण्यात आली असुन, शिक्षक अतिरिक्त ठरविताना कनिष्ठ शिक्षक, विषयाची गरज आणि आरक्षण सुद्धा लक्षात घेतले जाणार आहे.