शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हयातील बदली पात्र शिक्षकांची माहिती मागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST

अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया मे महिन्या अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी ...

अकोला : जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया मे महिन्या अखेरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील बदली पात्र शिक्षकांची माहिती १६ एप्रिलपर्यंत मागविण्यात आली असून, यासंदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी ९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना (बीईओ) पत्राव्दारे सूचना दिल्या आहेत.

शासनाच्या ग्रामविकास विकास विभागाच्या ७ एप्रिल रोजीच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसंदर्भात मार्गदर्शक सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया ३१ मे पर्यंत पूर्ण करावयाची आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांसाठी पंचायत समितीनिहाय बदली पात्र आणि बदली अधिकार पात्र शिक्षकांची माहिती १६ एप्रिलपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मागविण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात सातही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना ९ एप्रिल पत्राव्दारे सूचना दिल्या आहेत. बदली पात्र शिक्षकांची माहिती प्राप्त झाल्यानंतर शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे.