शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 14:22 IST

, नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकºयांनी शेताचे सर्वेक्षण करू न उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवेळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हे पीक आता फुलोºयावर आहे. कीटकनाशकांची फवारणी केल्यास नुकसानाची भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याने शेतकरी द्विधा मन:स्थितीत सापडला आहे.यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सध्याही जमिनीत ओल असल्याने तुरीचे पीक चांगले आले आहे. सध्या काही ठिकाणी फुलोरा व शेंगा आलेल्या आहेत; परंतु गत आठवड्यापासून ढगाळ वातावरण असून, रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाºया अळीच्या वाढीस पोषक आहे. या वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला असून, नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. शेतकºयांनी शेताचे सर्वेक्षण करू न उपाययोजना करण्याचा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी दिला आहे.

ही अळी शेंगांवर अंडी घालते! शेंगा पोखरणाºया अळीला इंग्रजीत (हेलीकोवर्पा) म्हणतात. या अळीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगांवर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मि.मी. लांब पोपटी रंगाची असून, पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करू न आतील दाणे पोखरू न खातात.ढगाळ वातावरण व रात्रीचे थंड हवामान तुरीवरील शेंगा पोखरणाºया अळीच्या वाढीस पोषक असून, नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी घाबरू न न जाता शेताचे दररोज सर्वेक्षण करू न अळी आढळल्यास एकात्मिक व्यवस्थापन करावे. शिफारशीनुसार कीटकनाशक फवारणी करावी.-डॉ. डी. बी. उंदिरवाडे,विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती