शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

किशोर खत्री हत्याकांडातील आरोपी रणजीतसिंह चुंगडेचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 16:45 IST

रणजीत सिंग चुंगडे याचा सोमवारी पहाटे अमरावती जिल्हा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

अकोला : अकोल्यातील उद्योजक किशोर खत्री यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी, तसेच राज्याचे माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी रणजीत सिंग चुंगडे याचा सोमवारी पहाटे अमरावती जिल्हा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. चुंगडे याच्यावर अकोल्यातील पहिले बॉम्बकांड, टाडाचा विदभार्तील पहिला गुन्हा तसेच अतिरिक्त पोलीस महासंचालक लक्ष्मीनारायण यांच्यावरील गोळीबार आणि किशोर खत्री हत्याकांड यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. रणजितसिंह चुंगडे हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख, कामगार सेनेचे माजी जिल्हाप्रमुख, इंटकचे नेते त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख राहिलेले आहेत.अमरावती कारागृहात बंदी असताना रणजीतसिंह चुंगडे आणि अकोट फैल गँगवॉरमधील आरोपील सलाम खान यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते. याच वादामुळे चुंगडे काही दिवसांपासून तणावात होता. या तनावातच चुंगडेला सोमवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीPrisonतुरुंगHeart Attackहृदयविकाराचा झटका