शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांना मिळणार शिवणी रेल्वेस्थानकाची ‘कनेक्टिव्हिटी’!

By admin | Updated: March 17, 2016 02:30 IST

मार्ग निर्मितीचे कार्य प्रगतिपथावर.

राम देशपांडे /अकोलाऔद्योगिक वसाहतीतील उद्योगांना लवकरच दक्षिण मध्य रेल्वेच्या शिवणी रेल्वे स्थानकाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. बी.के. चौकातून पुढे नोबेल ग्रेन कंपनीपर्यंत जाणार्‍या ३९0 मीटर मार्गाचे व रेल्वे स्थानकाच्या मालधक्कय़ापर्यंंत जाणार्‍या ९७७ मीटर मार्गाचे काम रखडले होते. अलीकडेच एमआयडीस प्रशासनानाने या दोन मार्गांंच्या पूर्णत्वासाठी युद्धस्तरावर कार्य सुरू केले असून, लवकरच या दोन्ही मार्गांंच्या डांबरीकरणाला प्रारंभ होणार आहे. या कामासाठी प्रस्तावित ७९.७६ लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती एमआयडीसीचे वरिष्ठ अभियंता एस.एस. कुर्‍हाडे यांनी लोकमतला दिली. अकोला औद्योगिक वसाहतीच्या दक्षिणेस शिवणी रेल्वे स्थानक तथा मालधक्का आहे. औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना रेल्वे मालधक्कय़ाचा आणि दक्षिण रेल्वे मार्गाचा वाणिज्यिक लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने युद्धस्तरावर काम हाती घेतले आहे. अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीतील बहुतांश मार्गांंचे डांबरीकरण करण्यात आले असले तरी गेल्या अनेक वर्षांंपासून बी.के. चौकातून पुढे नोबेल ग्रेन कंपनीपर्यंंत जाणार्‍या ३९0 मीटर मार्गाचे व रेल्वेस्थानकाच्या मालधक्कय़ापर्यंंत जाणार्‍या ९७७ मीटर मार्गाचे काम रखडले होते. उद्योजकांना मालधक्कय़ापर्यंंत पोहचविणार्‍या दोन्ही मार्गांंचे अलीकडेच मुरुम टाकून सपाटीकरण करण्यात आले. येत्या आठ दिवसांत या मार्गांंच्या डांबरीकरणालादेखील सुरुवात होत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. या दोन्ही मार्गांंंच्या डांबरीकरणानंतर शिवणी रेल्वे स्थानक आणि त्यालगतचा मालधक्का हा थेट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील विमानतळास जोडला जाणार आहे.