शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

श्रीविष्णू तोष्णीवाल २0-२0 क्रिकेट स्पर्धेत इंदूर संघ १0 धावांनी विजयी

By admin | Updated: January 17, 2015 00:01 IST

अकोला येथील श्रीविष्णू तोष्णीवान क्रि केट स्पर्धेत सरगुजा व नागपूर संघाचा सामना बरोबरीत.

अकोला : अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर श्रीविष्णू तोष्णीवाल ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धेत सहाव्या दिवशी रोमहर्षक सामने बघायला मिळाले. सरगुजा एलिट व नागपूरचा रूबी स्पोर्टिंग क्लब या दोन बलाढय़ संघांमध्ये झालेला सामना बरोबरीत सुटला, तर इंदूर संघाने एआयआर नागपूरचा १0 धावांनी निसटता पराभव केला. शुक्रवारी सकाळच्या सत्रात सरगुजा व नागपूर संघात सामना झाला. सरगुजा संघाने प्रथम फलंदाजी करीत २0 षटकांत ९ बाद १२७ धावांचे लक्ष्य नागपूर संघासमोर ठेवले होते. मनोज सिंग याने २७, तर संजय आणि अनुश्री यांच्या प्रत्येकी २२ धावांच्या बळावर सरगुजा संघाला माफक धावसंख्या उभारता आली. नागपूर संघाकडून सुमन यादव, तुलशी खोब्रागडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. आनंद श्यामशेरिया आणि नीलेश बन्सोड प्रत्येकी १ गडी टिपण्यात यशस्वी झाले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नागपूर संघ ७ गडी गमावून २0 षटकांत १२७ धावाच काढू शकला. यामुळे सामना बरोबरीत सुटला. मिथिलेश गुनेरियाच्या दमदार ४५ धावा आणि प्रज्वल बनिया याच्या २५ धावांनी नागपूर संघाला विजयासमीप नेले, मात्र अतुल वानखडेच्या १९ धावांव्यतिरिक्त अन्य फलंदाज फारशी कामगिरी करू शकले नाहीत. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्याचा रोमांच उपस्थित प्रेक्षकांनी पुरेपूर अनुभवला. सरगुजा संघाकडून कुलप्रीत, नमन व समद यांनी प्रत्येकी २ गडी टिपले. नितेश व रवि यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मिथिलेश गुनेरिया याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.