शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांच्या कामाची गती वाढवा!

By admin | Updated: September 24, 2016 03:06 IST

मुंबईत बैठकीत अकोला मनपा आयुक्तांना निर्देश

अकोला, दि. २३- महापालिका क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत उभारल्या जाणार्‍या वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामाची गती वाढविण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आयुक्त अजय लहाने यांना बैठकीत दिले. ह्यअमृतह्ण योजनेसह विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नगरविकास विभागात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.केंद्र शासनाच्या ह्यस्वच्छ भारतह्णअभियानाच्या धर्तीवर राज्य शासनाने ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्ण अभियान सुरू केले. शहरात निर्माण होणारा कचरा, घाणीला आळा घालण्यासाठी शासन आग्रही आहे. उघड्यावर शौच करण्याच्या प्रकारावर कायमस्वरूपी बंदोबस्त म्हणून वैयक्तिक शौचालय उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मनपा प्रशासनासमोर १0 हजार ७७८ शौचालयांचे उद्दिष्ट असून, हद्दवाढीमुळे शहरालगतच्या भागातदेखील शौचालय उभारण्याचे काम सुरू होणार आहे. ह्यअमृतह्ण योजनेसह विविध कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. शौचालयांच्या उभारणीची संथ गती पाहता, महापालिकेने बांधकामाची गती वाढविण्याचे निर्देश प्रधान सचिवांनी दिले. पाणीपुरवठा वितरण प्रणालीसह पंतप्रधान आवास योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.२ ऑक्टोबरपर्यंत होती मुदतह्यस्वच्छ महाराष्ट्रह्ण अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी महापालिकेला २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. शासनाने दिलेल्या मुदतीत शौचालय उभारणीचे काम शक्य नसल्याची परिस्थिती आहे. यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. शौचालय उभारणीसाठी आणखी एक महिन्याचा कालावधी वाढवून दिल्याची माहिती आहे.