शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

संघटना वाढवा, निवडणुकीत यश हमखास : गावंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:23 IST

अकाेला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरणार असून, येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा विचार ...

अकाेला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरणार असून, येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा विचार होईल. त्यामुळे संघटना वाढवा, पक्षाला निवडणुकीत हमखास यश मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, संघटनात्मक वाटचाल व पुढील निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरातील फार्मसी महाविद्यालयात अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फ्रँटल व सेलची आढावा बैठक पार पडली. या वेळी माजी मंत्री गुलाबराव गावंडे, आमदार अमोल मिटकरी, ज्येष्ठ नेते संतोष कोरपे, पक्ष निरीक्षक प्रवीण कुंठे पाटील, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, माजी आमदार तुकाराम बिरकड, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, प्रा. विश्वनाथ कांबळे, डॉ. आशा मिरगे, श्रीकांत पिसे पाटील, महिला विभागीय निरीक्षक वर्षाताई निकम, महिला पक्षनिरीक्षक सोनालीताई ठाकूर आदी उपस्थित होते.