शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सवरेपचारमध्ये असुविधा; ‘प्रहार’चा अधिष्ठातांच्या  कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 20:05 IST

अकोला : पश्‍चिम वर्‍हाडचे ट्रामा केअर सेंटर, अशी  ओळख असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात रुग्णालयांना  सुविधा उपलब्ध नसल्याच्या मुद्यावरून प्रहार जनशक्ती  पक्षातर्फे बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  अधिष्ठातांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ये त्या दहा दिवसांत मागण्यांची पूतर्ता न झाल्यास पुन्हा तीव्र  आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

ठळक मुद्देएमआरआय मशीन लवकर सुरू करावीदिव्यांग बांधवांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात  यावेमागण्यांची पूतर्ता न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम वर्‍हाडचे ट्रामा केअर सेंटर, अशी  ओळख असलेल्या अकोला येथील शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात रुग्णालयांना  सुविधा उपलब्ध नसल्याच्या मुद्यावरून प्रहार जनशक्ती  पक्षातर्फे बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  अधिष्ठातांच्या कक्षात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ये त्या दहा दिवसांत मागण्यांची पूतर्ता न झाल्यास पुन्हा तीव्र  आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.सर्वोपचार रुग्णालयात रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक सोयी  असल्याने येथे पश्‍चिम वर्‍हाडासह मराठवाड्यातूनही रुग्ण  भरती होतात. मात्र, शासन यासाठी कोट्यवधी रुपये खर्च  करीत असले, तरी याचा लाभ रुग्णांना मिळत नाही. येथील  कर्मचारी रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांशी  व्यवस्थित बोलतही नाहीत. याकडे प्रशासनही दुर्लक्ष करीत  असल्याचा आरोप करीत प्रहार जनशक्ती पक्षाने बुधवारी  थेट अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या कक्षात धाव घे तली. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मागण्यात ता तडीने पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी पक्षाचे नेते  श्याम राऊत, सुहास साबे, नीलेश ठोकळ, सोपान कुटाळे,  मोईन अली, संदीप पाटील, अतुल काळणे, कुणाल  जाधव, शरद पवार, मंगेश गणेशकर आदी उपस्थित होते.

अशा आहेत मागण्याएमआरआय मशीन लवकर सुरू करावी, दिव्यांग बांधवांना  अपंगत्वाचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात यावे, कर्णबधीर  दिव्यांगांच्या सेवेसाठी बेरा मशीन कायम सुरू ठेवावी,  रुग्णालयातील वातानुकूलन यंत्रणा सुरू करावी आदी  मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.