शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात जवाहर नगरातील दोन कॅफेना ठोकले टाळे; मनपा व सिव्हिल लाइन पोलिसांची कारवाई 

By atul.jaiswal | Updated: December 15, 2023 17:37 IST

महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत जवाहर नगर येथील ज्वाईन कॅफे आणि ब्लॅक कॅफेमध्ये युवक-युवती असभ्य वर्तन करताना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाद्वारे या कॅफेंचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते.

अकोला : शहरातील जवाहन नगर भागातील दोन फुड कॅफेंमध्ये भलतेच 'उद्योग' होत असल्याच्या माहितीवरून या दोन कॅफेना टाळे ठोकण्याची कारवाई महानगर पालिका प्रशासन व सिव्हिल लाईन पोलिसांनी शनिवार, १५ डिसेंबर रोजी केली.

महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत जवाहर नगर येथील ज्वाईन कॅफे आणि ब्लॅक कॅफेमध्ये युवक-युवती असभ्य वर्तन करताना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाद्वारे या कॅफेंचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. परंतू या कॅफेधारकांनी व्यवसाय परवाना घेतला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशान्वये तसेच मनपा उपायुक्त गीता वंजारी यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाच्या उपस्थितीमध्ये मनपा बाजार/परवाना विभागाद्वारे या दोन्ही कॅफे वर शनिवारी सील लावण्याची कारवाई करण्यात आली.

यावेळी बाजार/परवाना विभाग प्रमुख राजेश सोनाग्रे, सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुभाष वाघ, भुषण मोरे, बाजार/परवाना विभागाचे सुरेंद्र जाधव, गौरव श्रीवास, सनी शिरसाट, उदय ठाकुर, सुधाकर सदांशिव, निखील लोटे, पुर्व झोन कार्यालयाचे राजेश जाधव, कनिष्ठ अभियंता नरेश कोपेकर, आरोग्य निरीक्षक शैलेश पवार, पंकज पोफळी तसेच सिव्हील लाईन पोलीस स्टेशन कर्मचा-यांची उपस्थिती होती.

कॅफेंवर पोलिसांची करडी नजरया परिसरातील नेट कॅफेसह विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी असलेल्या कॅफेमध्येही असभ्य व अश्लील वर्तन होत असल्याच्या तक्रारी सिव्हिल लाईन्स पोलिसांकडे आल्यानंतर पोलिसांनी या परिसरातील कॅफेंवर नजर ठेवली आहे. त्यानंतर अशा प्रकारच्या कॅफेंवर कारवाई करून तेथे असभ्य वर्तन करणाऱ्या युवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.