शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

इम्फाळच्या अधिकारी, पदाधिकार्‍यांची मनपाला भेट

By admin | Updated: September 14, 2014 01:48 IST

अकोला महापौर यांची इम्फाळच्या शिष्टमंडळाशी घनकचरा व्यवस्थापनाबाबत चर्चा

अकोला : मणिपूर राज्यातील इम्फाळ महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासोबत घनकचरा व्यवस्थापनाबाबत प्रदीर्घ चर्चा केली. विदर्भातील शहरांचा अभ्यास दौरा करण्याच्या निमित्ताने इम्फाळ मनपाचे पदाधिकारी, अधिकारी शुक्रवारी अकोल्यात दाखल झाले होते. विदर्भातील अमरावती, अकोला, शेगाव आदी शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी मणिपूर राज्यातील इम्फाळ महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ शहरात दाखल झाले. यावेळी महापौर उज्ज्वला देशमुख यांची भेट घेऊन इम्फाळच्या शिष्टमंडळाने घनकचर्‍याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा केली. यामध्ये डब्ल्यू. बकीमचंद्र सिंग, कार्यकारी अधिकारी संजोबा सिंग, सहाय्यक अभियंता वाय. कुलचंद्रसिंग, क्षेत्रीय अधिकारी उमेशसिंग, एम.सुवासचंद्रा, एच. नूतनसिंग यांचा समावेश होता. यावेळी नगरसेवक बाळ टाले, सतीश ढगे, प्रतुल हातवळणे, संदीप देशमुख, आशिष पवित्रकार आदी पदाधिकारी उपस्थित होते.