शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भूमिगत गटारच्या ट्रीटमेंट प्लान्टची लवकरच निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2017 01:40 IST

अकोला : अकोल्यातील भूमिगत गटार योजनेला नव्याने मान्यता मिळाली असून, यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटींच्या निधीतून ट्रीटमेंट प्लान्ट निर्मितीचे काम सुरू होणार आहे.

अकोला : अकोल्यातील भूमिगत गटार योजनेला नव्याने मान्यता मिळाली असून, यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटींच्या निधीतून ट्रीटमेंट प्लान्ट निर्मितीचे काम सुरू होणार आहे. यासंदर्भात अमरावती येथे मजीप्राच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. मजीप्राच्या प्रभारी अधीक्षक अभियंता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित होत्या. सुरुवातीला एकूण सात झोनमध्ये या कामाला सुरुवात होणार आहे. यासाठी ३५९ कोटींचा निधी अपेक्षित आहे. ट्रीटमेंट प्लान्ट आणि ट्रकमेनचे काम नदीपात्राजवळ सुरू करण्याचा विचार आहे. नदीचे दूषित पाणी शुद्ध करून पुन्हा ते वापरात आणण्यासाठी ट्रीटमेंट प्लान्ट काम करणार आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात भूमिगतसाठी १२० कोटींचा निधी मिळण्याची शक्यता असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याची शक्यता महापालिकेचे जलप्रदाय अभियंता सुरेश हुंगे यांनी दिली. आघाडी शासनाच्या कार्यकाळात भूमिगतसाठी आलेला निधी परत जाण्याची वेळ आली. आता मात्र भाजपच्या सत्तेत भूमिगत गटार योजना अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.