शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
6
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
7
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
8
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
9
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
10
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
11
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
12
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
13
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
14
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
15
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
16
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
17
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
18
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
19
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
20
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ

चोहोट्टा परिसरात रेतीची अवैध वाहतूक; ६३ हजारांचा दंड

By admin | Updated: July 15, 2017 01:38 IST

चोहोट्टा बाजार: परिसरात अवैध गौण खजिन उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून महसूल विभागाने ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार: परिसरात अवैध गौण खजिन उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून महसूल विभागाने ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या पिलकवाडी परिसरात नदीपात्रातून अवैध प्रकारे रेतीचे उत्खनन होत असल्याची माहिती तलाठी विनायक मालवे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर क्र.एमएच ३० एबी ९०८०चा चालक सागर इंगळे व ट्रॅक्टर क्र.एमएच ३० एबी ५५९२ चा चालक शिवदीप नारे यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच अकोट मार्गावर रेतीची अवैध वाहतूक करीत असलेल्या पंकज वानखडे व अक्षय वाघ यांच्यावरही कारवाई करण्यात आली. चारही ट्रॅक्टर मालकांकडून ६३ हजार ३३२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई तलाठी विनायक माळवे व महसूल मित्र किशोर राठोड यांनी केली.