शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

स्कूल बॅगमधून दारूची अवैध विक्री

By admin | Updated: April 24, 2017 01:38 IST

एक अटकेत, दारू जप्त, दारू विक्रीचा अजब फंडा

अकोला : राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून ५०० मीटर अंतरावर असलेले वाइन बार, वाइन शॉप आणि बीअर शॉपी बंद झाल्यानंतर दारूच्या अवैध विक्रीला उधाण आले असून, यासाठी नवनवीन फंडे वापरण्यात येत असल्याचे खदान पोलिसांनी रविवारी सायंकाळी केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. गोरक्षण रोडवर स्कूल बॅगमधून दारू विक्री करणाऱ्यास खदान पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याजवळून पाच हजार ४०० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.गोरक्षण रोडवर एक मुलगा स्कूल बॅगमधून विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करीत असल्याची माहिती खदान पोलिसांना मिळाली. यावरून खदान पोलिसांनी गोरक्षण रोडवर फिरणाऱ्या सुभाष डिगांबर लहाळे (२७, रा. अन्वी मिझार्पूर) यास ताब्यात घेऊन त्याच्याकडील स्कूल बॅग तपासली. सदर बॅगमध्ये पोलिसांना पाच हजार ४०० रुपयांची ३६ विदेशी दारूचे क्वॉर्टर मिळून आले. शहरातील दारूची अनेक दुकाने बंद झाल्यानंतर अशाप्रकारचे नवनवीन फंडे वापरून देशी आणि विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.