शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारी : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:20 IST

अकोट : शेतीच्या व्यवहारासंदर्भात अवैध सावकारी केल्याचे चौकशी अहवालावरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बोर्डी येथील पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देशेतीच्या व्यवहारासंदर्भात अवैध सावकारीबोर्डी येथील पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : शेतीच्या व्यवहारासंदर्भात अवैध सावकारी केल्याचे चौकशी अहवालावरून अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बोर्डी येथील पती-पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डी येथील चंद्रभान पांडुरंग ढोले व अन्नपूर्णा चंद्रभान ढोले यांच्याकडून ज्ञानदेव रामचंद्र पोटे यांनी २0 हजार रुपये घेऊन तारण म्हणून कासोद येथील शेतीची खरेदी करून दिली होती. त्यानंतर पोटे यांनी घेतलेली रक्कम परत केल्यावरही त्यांची जमीन परत त्यांच्या नावावर करून दिली नाही. या प्रकरणी पोटे यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणाची चौकशीअंती सदर शेतीचा व्यवहार हा अवैध सावकारीचा असल्याने सहकारी अधिकारी मोहन सुधीर गवई यांनी अकोट ग्रामीण पोलिसात चौकशी अहवालासह फिर्याद दाखल केली. त्यावरून आरोपी चंद्रभान ढोले व अन्नपूर्णा ढोले यांच्याविरुद्ध ३८ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २0१४ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.