शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकाराची कारागृहात रवानगी

By admin | Updated: May 25, 2017 01:26 IST

अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी संतोष भोसले याची पोलीस कोठडी संपल्याने, बुधवारी न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपातापा रोडवरील रहिवासी असलेल्या अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी संतोष भोसले याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.सावकारी अधिनियमाची योग्य पद्धतीने व प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी गठित करण्यात आलेल्या भरारी पथकाने १३ मे रोजी आपातापा रोड परिसरातील संतोष गोविंद भोसले (रा. संत कबीर नगर) याच्या निवासस्थानी छापा टाकून अवैध सावकारीचा भंडाफोड केला होता. या छाप्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे खरेदीखत, कोरे धनादेश, बँक पासबुकसह अवैध सावकारीबाबतचे दस्तावेज जप्त करण्यात आले होते. तालुका उपनिबंधक कार्यालयात संतोष इंगळे व मनकर्णा पाचपोहे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. इंगळे यांच्या मालकीची आपातापा शिवारामधील पाच एकर शेतीचा संतोष भोसलेंशी व्यवहार झाला होेता. त्यानंतर हा व्यवहार पलटण्यात आला. या तक्रारीनुसार उपनिबंधक कार्यालयाने प्राथमिक व गोपनीय चौकशी केली. त्यानंतर संतोष भोसलेच्या घरावर छापा टाकून दस्तावेज जप्त केले. पंचनामा केल्यानंतर तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलीस ठाण्यात संतोष भोसलेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी भोसले फरार झाला; मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन शुक्रवारी अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. बुधवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.