शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हिंदीचे अज्ञान भारी !

By admin | Updated: September 14, 2014 01:46 IST

आज हिंदी भाषा दिन : वर्णमाला, लिपी, विद्यापीठाची माहितीच नाही

विवेक चांदूरकर / अकोलाह्यमी मराठीह्णचा गाजावाजा करणार्‍या महाराष्ट्रातील तरुण, विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीविषयी प्रचंड अज्ञान आहे. हिंदी भाषेचा दैनंदिन जीवनात मराठी व इंग्रजीपेक्षा जास्त वापर करण्यात येत असला तरी भाषेबद्दल ज्ञान तोकडेच आहे. तरुणांना लिपी, वर्णमाला, विद्यापीठाची माहिती नसल्याचे ह्यलोकमतह्णने केलेल्या सर्वेक्षनातून उघड झाले आहे. १४ सप्टेंबर हा संपूर्ण देशभर हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रात मायबोली असलेली मराठी आता लोप पावत असल्याची ओरड सर्वत्र होत आहे. यामागे हिंदीचा वापर वाढल्याचे सत्यही आहे. मात्र, बोली व लेखी भाषेत हिंदीचा वापर वाढला असला तरी याबाबत ज्ञान मात्र, तरुण विद्यार्थी, विद्यार्थिनींना अल्पच असल्याचे पुढे आले आहे. मराठी भाषिक हिंदी भाषा बोलण्याला प्राधान्य देतात. बोली भाषेत हिंदीचा वापर वाढला, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्स अँपवरही हिंदीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मात्र, हे केवळ ह्यकॉपी पेस्टह्णच असते. हिंदी भाषेबद्दल तरुण पिढी अज्ञानीच आहे. हिंदी भाषेतील वर्णमालेबद्दल ७६ टक्के तरुणांनी चुकीचे उत्तरे दिली तर केवळ २४ टक्के ४८ वर्ण असल्याची योग्य उत्तरे दिली. राजभाषा प्रचार समितीचे मुख्यालय वर्धा येथे असल्याचे २४ टक्के तर हिंदी विद्यापीठ वध्र्याला असल्याचे ५२ टक्के तरुणांना माहिती नाही. हिंदीला राजभाषेचा दर्जा केव्हा मिळाला याबाबत तर ५६ टक्के तरुणांनी चुकीची उत्तरे दिली. ** राजभाषा दिनाबद्दलही अनभिज्ञ १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रभाषा दिन साजरा केला जातो. दररोज हिंदी बोलणार्‍या हिंदी भाषिक तरुणांनाही या दिनाबद्दल माहितीच नाही. हिंदी दिन केव्हा साजरा केला जातो व त्यामागील उद्देश काय? याच्या माहितीबद्दल तरुण अनभिज्ञ आहेत.