शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘मरण यावे तर असे!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:04 IST

अकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आणि सैन्याचे अधिकारी वीर सुपुत्रांना सलामी देत असल्याचे वृत्त आणि छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते सुमेध गवई यांनी पाहिले आणि जिवलग मित्र असलेल्या मंगेश दानडे याच्याशी बोलताना मरण असावे तर असे, अशी प्रतिक्रिया देत आपल्याही नशिबात वीरमरण असावे, असे ते बोलले होते. वीरपुत्र सुमेधचा मित्र मंगेश दानडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.

ठळक मुद्देहिमस्खलनात शहीद जवानांच्या अंतिम संस्कारावर सुमेधची होती प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: काश्मीरमध्ये जानेवारी २0१७ मध्ये झालेल्या हिमस्खलनात अकोला जिल्हय़ातीन दोन जवानांना वीरमरण आल्यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात आणि सलामी देऊन अंतिम संस्कार करण्यात आले होते. या अंतिम संस्काराच्या वेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नेते मंडळी आणि सैन्याचे अधिकारी वीर सुपुत्रांना सलामी देत असल्याचे वृत्त आणि छायाचित्र वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाल्यानंतर ते सुमेध गवई यांनी पाहिले आणि जिवलग मित्र असलेल्या मंगेश दानडे याच्याशी बोलताना मरण असावे तर असे, अशी प्रतिक्रिया देत आपल्याही नशिबात वीरमरण असावे, असे ते बोलले होते. वीरपुत्र सुमेधचा मित्र मंगेश दानडे यांनी लोकमतशी बोलताना ही माहिती दिली.काश्मीरमध्ये सेवा सुरू झाल्यानंतर जानेवारी महिन्यात सुमेध गवई अकोल्यात आला होता. नेमके याच महिन्यात झालेल्या भूस्खलनात माना येथील रहिवासी संजय सुरेश खंडारे आणि वाशिम बायपास परिसरातील रहिवासी आनंद शत्रुघ्न गवई या दोन भारत मातेच्या सुपुत्रांना हिमस्खलनात वीरमरण आले होते. या दोघांवरही शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. जवानांनी २१ तोफांची सलामी दिली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सैन्यातील अधिकारी या दोन्ही जवानांना सलामी देत असल्याचे छायाचित्र आणि वृत्त प्रकाशित झाले. हे वृत्त आणि छायाचित्र पाहत असताना सुमेधने जिवलग आणि बालपणीचा हातला येथील मित्र मंगेश रमेश दानडे याच्याशी बोलताना अशा प्रकारच्या वीरमरणाची इच्छा व्यक्त केली. मरण तर प्रत्येकालाच आहे; मात्र अशा प्रकारचे वीरमरण आल्यास जीवनाचे सार्थक होणार असल्याचे विचार सुमेधने बोलून दाखविले. मंगेशशी या विषयावरून किरकोळ वादही झाला; मात्र विषय बदलला आणि वाद मिटला. सुमेध व मंगेश दोघांनीही सैन्यात भरती होण्यासाठी सोबतच मेहनत घेतली.  दोघांनीही सोबतच भरतीमध्ये जाऊन देशसेवा करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सुमेधला यश मिळाले; मात्र मंगेश अयशस्वी झाला.