शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कंटेनरच्या धडकेने पती-पत्नी ठार

By admin | Updated: March 13, 2015 01:37 IST

औरंगाबाद नागपूर हायेवरील घटना

किन्हीराजा (जि. वाशिम) : भरधाव कंटेनरने विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती, पत्नीचा मृत्यू झाल्याची १२ मार्च रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद- नागपूर हायवेवरील किन्हीराजानजिक घडली. किन्हीराजा येथून शेलुबाजारकडे गजानन सरोदे (५0) हे पत्नी गयाबाई सरोदे (४२) यांच्यासोबत मोटारसायकल बजाज एम -८0 (क्र. एम. एच. ३0 जी ६७१८) ने जात असताना शेलूबाजारकडून मालेगावकडे लोखंडी पोल घेऊन जाणार्‍या कंटेनरने ( क्र. सी. जी ७ सी.ए २३१४)े समोरासमोर जबर धडक दिली. यामध्ये गजानन सरोदे व त्यांच्या पत्नी गयाबाई चिरडल्या गेले. या घटनेची माहिती किन्हीराजा बस स्थानकावर असलेल्या युवकांना कळताच त्यांनी कंटेनरला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या अंगावर कंटेनर घालण्याचा चालकाने प्रयत्न केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पळून जाणार्‍या कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.