शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

देवळीतील उपोषण अधिकार्‍यांच्या मध्यस्थीने सुटले

By admin | Updated: April 21, 2017 18:41 IST

सदर उपोषण अखेर पाचव्या दिवशी बोरगाव मंजूचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी पुढाकार घेतल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर सुटले.

बोरगांव मंजू : जनतेच्या विविध विभागाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करून न्याय द्यावा, याकरिता परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी १७ एप्रिलपासून नजीकच्या देवळी येथे सामूहिक बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. सदर उपोषण अखेर पाचव्या दिवशी बोरगाव मंजूचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी पुढाकार घेतल्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर सुटले.येथील देवानंद सदांशिव, दिलीप खरबडकार, अयाजमिया देशमुख, प्रकाश चक्रनारायण, समाधान पंडित, अंबादास वसू यांनी पातूर-नंदापूर गावातील रस्त्यावरील अतिक्रमणामुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली पातूर-नंदापूर ते कानडी बससेवा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा, पातूर-नदापुर ते कवळा शेत रस्ता बांधकाम करणार्‍या मजुरांची मजुरी त्वरित अदा करून उर्वरित शेत रस्त्याचे बांधकाम पूर्ण करावे, अन्वी मिर्झापूर येथील घरकुलाच्या बांधकामाकरिता धनादेश अदा केल्याप्रकरणी सर्व दोषींवर प्रशासनाकडून कठोर कारवाई व्हावी, देवळी येथे वन विभागाने डमी मजूर दाखवून पैसे हडपल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. हे उपोषण तीन दिवसांपासून सुरू असूनही कुणीच दखल घेतली नव्हती. त्यामुळे ह्यलोकमतह्णने २0 एप्रिलच्या अंकात याबाबतची बातमी ह्यविविध मागण्यांसाठी सामूहिक उपोषण सुरूच!ह्ण या शीर्षकाखाली प्रकाशित केली होती. अखेर २१ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता बोरगाव मंजू ठाणेदार पी.के. काटकर, अकोला पंचायत समिती गटविकास अधिकारी गजानन वेले, निवासी नायब तहसीलदार वाय.आर. हातेकर, विस्तार अधिकारी आर.के. देशमुख, ग्रामसेवक विलास जाधव, तलाठी डी.यू. गावंडे, पातूर-नंदापूर भगवान गवळी यांनी संबंधित उपोषण करणार्‍या कार्यकर्त्यांच्या समस्या व प्रश्न लवकर १५ दिवसांत मार्गी लावण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर उपोषणकर्त्यांना शरबत पाजून सामूहिक उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी ग्राहक मंचच्या जिल्हाध्यक्ष टिना देशमुख, ज्ञानदेव शेगोकार, विद्या जवके, प्रहार संघटनेचे सिद्धार्थ सदाशिव, खासगी डॉक्टर काकड, धुळधर हे उपस्थित होते. (वार्ताहर)