शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यातील शेकडो उद्योजक आले कंपोझिशन स्कीममध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:50 IST

अकोला : कंपोझिशन स्कीमच्या शेवटच्या चरणात अकोल्यातील पाचशेच्या वर व्यापारी-उद्योजकांनी कंपोझिशन स्कीममध्ये नोंद केली आहे. शनिवार, ३0 सप्टेंबर हा कंपोझिशन स्कीमचा शेवटचा दिवस असल्याने अकोल्यातील व्यापारी-उद्योजक आणि कर सल्लागारांनी आधीच रजिस्ट्रेशन करून कंपोझिशनचा लाभ घेतला.

ठळक मुद्दे३0 सप्टेंबर स्कीमचा लाभ घेण्याचा शेवटचा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कंपोझिशन स्कीमच्या शेवटच्या चरणात अकोल्यातील पाचशेच्या वर व्यापारी-उद्योजकांनी कंपोझिशन स्कीममध्ये नोंद केली आहे. शनिवार, ३0 सप्टेंबर हा कंपोझिशन स्कीमचा शेवटचा दिवस असल्याने अकोल्यातील व्यापारी-उद्योजक आणि कर सल्लागारांनी आधीच रजिस्ट्रेशन करून कंपोझिशनचा लाभ घेतला.     जुलैपासून देशभरात जीएसटी कायद्याची अंमलबजावणी झाली. मात्र, अजूनही जीएसटीच्या नवीन कायद्याची संपूर्ण माहिती अधिकारी, कर सल्लागार आ.णि व्यापारी-उद्योजकांना नाही. दरम्यान, जीएसटी परिषदेने ७५ लाखांच्या आत वार्षिक उलाढाल असलेले आणि क्रेडिटची कोणतीही अपेक्षा न ठेवणार्‍या व्यापारी-उद्योजकांसाठी जीएसटीची कंपोझिशन (आपसमेळ) स्कीम घोषित केली. मात्र, या स्कीमसाठी सुरुवातीला १६ ऑगस्ट १७ पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. हा कालावधी कमी पडत असल्याची ओरड देशभरातून झाली. जीएसटी पोर्टलवर अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर जीएसटी परिषदेने हैदराबादच्या बैठकीत कंपोझिशन स्कीमच्या तारखेत वाढ केली. ३0 सप्टेंबर पर्यंत नोंदणीची तारीख वाढविली. त्यामुळे देशभरातील व्यापारी-उद्योजकांना दिलासा मिळाला. अकोल्यातील करसल्लागारांनीदेखील कंपोझिशनसंदर्भात मुदत वाढविण्याची तक्रार केली होती. अकोल्यातील शेकडो उद्योजक यापासून वंचित राहिल्याचे कळविण्यात आले होते. दरम्यान तारखेत वाढ केल्याने अकोल्यातील पाचशेच्या जवळपास व्यापार्‍यांनी या स्कीमचा लाभ घेतला आहे. ही माहिती करसल्लागार आणि विधिज्ञांनी दिली आहे. ३0 सप्टेंबर १७ दसर्‍याचा दिवस या स्कीमसाठी अखेरचा असल्याने शेवटच्या दिवसापर्यंत नोंदणी होण्याची शक्यता आहे. -