शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संतांचे मानवतावादी विचारच समाजासाठी पोषक! प्रकाश महाराज वाघ यांचे प्रतिपादन

By रवी दामोदर | Updated: December 23, 2023 17:01 IST

संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला थाटात सुरुवात.

रवी दामोदर,अकोला : कट्टरवादी विचार समाजासाठी मारक ठरत असून, असे विचार समाजाचा विचार करीत नाहीत. त्यामुळे आजच्या युवकाने मानवतावादी होणे आवश्यक आहे. संतांचे मानवतावादी विचारच समाजासाठी पोषक असल्याचे मत गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख प्रकाश महाराज वाघ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती, अकोला शाखा व अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाच्या उद्घाटन पर्वाला अध्यक्षिय भाषणात ते संबोधित होते.

शहरातील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात दि. २३ डिसेंबर २५ डिसेंबर या कालावधीत संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शनिवार, दि.२३ डिसेंबर रोजी महोत्सवाचे थाटात उद्घाटन पार पडले. या महोत्सवाला स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, उपसर्वसेवाअधिकारी दामोदर पाटील, उद्घाटक म्हणून वारी भैरवगडचे हभप. ज्ञानेश्वर महाराज वाघ, बालमुकुंद भिरड, बलदेवराव पाटील म्हैसने, राष्ट्रवादी (अजीत पवार) गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, महादेवराव भूईभार, सुखदास महाराज गाडेकर, इस्तिपाक अहमद यांच्यासह रवींद्र मुंडगावकर, आर. आय. शेख गुरुजी, डॉ. गजानन काकड, डॉ. त्र्यंबकराव आखरे आदींची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक अॅड. संतोष भोरे,  संचालन शिवाजी म्हैसने यांनी केले, तर आभार श्रीकृष्ण सावळे गुरूजी यांनी मानले.शहरातून निघाली शोभायात्रा :

संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला शनिवार, दि.२३ डिसेंबर रोजी थाटात सुरुवात झाली असून, सर्वप्रथम राष्ट्रसंतांची श्री राजराजेश्वर मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विदर्भातून २० ते २५ दिंड्यांनी सहभाग घेतला होता. जैनचौक-सीटीकोतवाली, गांधीरोड असा प्रवास करून स्वराज्य भवन परिसरात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रेत गुरूदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सेवाधाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :Akolaअकोला