शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कुरणखेड गाव कोरोनाचे हॉटस्पॉट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:33 IST

यामध्ये २१ ते ३० वर्षांआतील तरुणांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने ‌अकोला जिल्ह्यातून सर्वाधिक रुग्ण आढळलेले कुरणखेड गाव कोरोना हॉटस्पॉट ...

यामध्ये २१ ते ३० वर्षांआतील तरुणांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने ‌अकोला जिल्ह्यातून सर्वाधिक रुग्ण आढळलेले कुरणखेड गाव कोरोना हॉटस्पॉट ठरत आहे. गावातील आढळलेल्या रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे घरोघरी जाऊन औषधोपचार दिवसातून तीन वेळा देऊन त्यांची तपासणी केली जात आहे. रुग्ण आढळलेल्या घरच्या मंडळींनी आपली तपासणी करून घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य विभागातर्फे कळविण्यात आले आहे. मंगळवारी कुरणखेड येथे उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन पाहणी केली. यावेळी जे व्यावसायिक टेस्ट करणार नाहीत त्यांच्या दुकानाला सील लावण्याचे आदेश ग्रामपंचायतला देण्यात आले आहेत. यावेळी तहसीलदार विजय लोखंडे, सहायक गटविकास अधिकारी मदनसिंग बहुरे, बोरगाव मंजूचे ठाणेदार सोळंके, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. खुदेजा बेगम, डॉ. प्रिया सानप, मंडळ अधिकारी देशमुख, तलाठी योगेश भगत, ग्रामसेवक धाडसे, पोलीस पाटील प्रज्ञा जामनिक, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पांडे, अमन महल्ले उपस्थित होते.

फोटो :