शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वकिलीसोबतच समाजकारण करणाऱ्या महिला विधिज्ञांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:59 IST

अकोला: अकोला बार असोसिएशनच्या महिला विधिज्ञ सदस्यांच्या वतीने वकिली व्यवसायासोबतच समाजकारण करणाऱ्या कर्तबगार महिला विधिज्ञांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला.

अकोला: अकोला बार असोसिएशनच्या महिला विधिज्ञ सदस्यांच्या वतीने वकिली व्यवसायासोबतच समाजकारण करणाऱ्या कर्तबगार महिला विधिज्ञांचा शुक्रवारी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ फौजदारी विधिज्ञ अर्चना गावंडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून अकोला बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष अ‍ॅड़ मुमताज देशमुख, महिला प्रतिनिधी अ‍ॅड़ सुनीता कपिले, अ‍ॅड़ जयश्री देशपांडे, अ‍ॅड़ उमा रघुवंशी, अ‍ॅड़ प्रेमा गुप्ता, अ‍ॅड़ विद्या मानकर, अ‍ॅड़ ममता तिवारी उपस्थित होत्या.यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती अ‍ॅड़ सारिका गिरणीकर, अ‍ॅड़ माधवी रत्नपारखी, अ‍ॅड़ प्रेमा गुप्ता, अ‍ॅड़ मनीषा धूत, अ‍ॅड़ भारती रुंगटा, अ‍ॅड़ नीलिमा शिंगणे, अ‍ॅड़ नंदिता चौधरी, अ‍ॅड़ छाया लढ्ढा यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच एलएल.एम. पदवी परीक्षेत गुणवंत ठरलेल्या अ‍ॅड़ सुजाता सोनोने आणि अ‍ॅड़ आम्रपाली गोपनारायण यांनादेखील गौरविण्यात आले. यावेळी अ‍ॅड़ गावंडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, वकिली व्यवसाय करीत असताना आपल्याकडे येणारे प्रकरण, मग ते फौजदारी असो की दिवाणी, त्याकडे सामाजिक बांधीलकी म्हणून बघितल्या गेले पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो, तरी सामाजिक बांधीलकी जपणे आवश्यक आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून करणे गरजेचे आहे. आपल्या व्यवसायातील ज्ञान आपल्याला अवगत असल्याने त्याचा समाजासाठी उपयोग करणे सहज शक्य असते, असे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समायोचित भाषण केली. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड़ आम्रपाली गोपनारायण यांनी केले. कार्यक्रमाला अ‍ॅड़ संगीता कोंडाणे, अ‍ॅड़ भक्ती ठकार, अ‍ॅड़ वर्षा रामटेके, अ‍ॅड़ संगीता गावंडे, अ‍ॅड़ श्वेता बाळापुरे, अ‍ॅड़ रू पाली मिश्रा, अ‍ॅड़ आरती गांधी, अ‍ॅड़ प्रिन्सी जैन आदी महिला विधिज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

 

टॅग्स :AkolaअकोलाWomenमहिला