शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान

By admin | Updated: April 16, 2017 21:47 IST

अकोला- महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य भवन प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमात शहिद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.

प्रबोधन गीतांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादअकोला : महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्वावर स्वराज्य भवन प्रांगणात संपन्न झालेल्या प्रबोधन गीत कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात देशासाठी शहीद झालेल्या अकोला जिल्ह्यातील सैनिकांना अभिवादन करण्यात येऊन या शहिदांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.भीमशक्ती युवक संघटन, उमरी व नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात प्रबोधनकार अनिरुद्ध बनकर यांनी आपल्या प्रबोधन गीतांनी कार्यक्रमात जोश निर्माण केला. कार्यक्रमात प्रख्यात गायिका रसिका बोरकर हिचा बनकर यांनी गौरव केला.आ. बळीराम सिरस्कार, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. बबनराव चौधरी, अविनाश देशमुख, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, बौद्ध महासभेचे अध्यक्ष रवींद्र दारोकार, राजाभाऊ लबडे, जि. प. उपाध्यक्ष जमीरउल्ला पठाण, मीना राऊत, वामन सोमकुंवर, संयोजक जीवन डिगे, आनंद पिंटू वानखडे आदींच्या उपस्थितीत शहिदांच्या कुटुंबीयांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत प्रधान, निशांत जाधव, देवीलाल तायडे, राजेश वानखडे, रमेश वानखडे, जयेश खोडके, मनीष कांबळे, अविनाश मोरे, संतोष खंडारे, देवेंद्र भगत, सुबोध वेले, प्रदीप वरठे, प्रमोद मुलडकर, प्रमोद बनसोडसमवेत भीमशक्ती युवक संघटन व नवयुवक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.