शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथिक डॉक्टरांच्या समस्या विधिमंडळात मांडणार - बाजोरीया

By admin | Updated: April 21, 2017 18:46 IST

विविध समस्या विधिमंडळाच्या माध्यमातून निकाली काढण्याची ग्वाही शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली.

अकोला : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने होमिओपॅथिक डॉक्टर सेवारत आहेत. दुर्गम भागात जाऊन संबंधित डॉक्टर रुग्णसेवा करतात. त्यांना वेळोवेळी निर्माण होणार्‍या विविध समस्या विधिमंडळाच्या माध्यमातून निकाली काढण्याची ग्वाही शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी दिली. स्थानिक विश्रामगृह येथे आरोग्य प्रशासन व होमिओपॅथिक डॉक्टरांनी आयोजित केलेल्या बैठकीत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आ. गोपीकिशन बाजोरिया, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, डॉ. किशोर मालोकार, डॉ. अशोक ओळंबे, डॉ. चंद्रकांत पनपालिया, डॉ. प्रवीण चौहान तसेच मनपा वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. अशोक ओळंबे, डॉ. चंद्रकांत पनपालिया यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांना भेडसावणार्‍या समस्येवर प्रकाशझोत टाकला. अधिकृत पदवी व तत्सम कागदपत्रे असणार्‍या डॉक्टरांवर कार्यवाही केल्या जाणार नसल्याचे डॉ. राजकुमार चव्हाण यांनी स्पष्ट केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनीदेखील अधिकृत परवानाधारक व उच्च शिक्षित डॉक्टरांवर कार्यवाही केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी अकोला जिल्हा होमिओपॅथिक डॉक्टर्स समन्वय समितीचे डॉ. रणजित अपतूरकर, डॉ. अरविंद मस्के, डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. मंगेश अंबाडकर, डॉ. वसीम इकबाल, डॉ. शशी जाधव, डॉ. प्रवीण गायगोले, डॉ. सचिन देशपांडे, डॉ. अविनाश गिराम, डॉ. चेतन कुकडकर, डॉ. महेश धारस्कर, डॉ. सुरज इप्पर, डॉ. अविनाश देशमुख यांच्यासह शहरी व ग्रामीण भागातील होमिओपॅथिक डॉक्टर्स मोठय़ा संख्येने उपस्थित होते.