शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांनी केली ‘जीआर’ची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:27 IST

अकोला : मानधनात वाढ करण्यासाठी आंदोलन करीत  असलेल्या अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी येथील बालविकास  प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर मानधनात अत्यल्प वाढ  करणार्‍या शासन अध्यादेशाची (जीआर)ची होळी करून  निषेध व्यक्त केला. 

ठळक मुद्देमानधनात वाढ करण्यासाठी आंदोलनालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर व्यक्त केला  निषेध 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मानधनात वाढ करण्यासाठी आंदोलन करीत  असलेल्या अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी येथील बालविकास  प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर मानधनात अत्यल्प वाढ  करणार्‍या शासन अध्यादेशाची (जीआर)ची होळी करून  निषेध व्यक्त केला. राज्यभरातील ९७ हजार अंगणवाडी सेविका आणि तेवढय़ाच  मदतनीस व १२ हजार मिनी अंगणवाडी सेविका त्यांच्या  मागण्यांसाठी संपावर आहेत. गत आठवड्यात या कर्मचार्‍यांच्या  मानधनात एक हजार रुपयांची अत्यल्प वाढ करण्यात येऊन  तसा ‘जीआर’देखील काढण्यात आला; परंतु ही वाढ मान्य  नसल्याने अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरूच आहे. या  आंदोलनाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी  कर्मचारी युनियन अकोला यांच्यावतीने जिल्हाभरात  ठिकठिकाणी या अन्यायकारक ‘जीआर’ची होळी करण्यात  आली. बुधवारी संघटनेच्या कर्मचार्‍यांनी येथील बालविकास  प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयासमोर या ‘जीआर’ची होळी  केली. या आंदोलनाचा भाग म्हणून बुधवार, २७ सप्टेंबर रोजी  मुंबई येथील मंत्रालयावर दोन लाख अंगणवाडी कर्मचारी विराट  मोर्चा काढणार आहेत. यावेळी सुरेखा ठोसर, रमेश गायकवाड,  नयन गायकवाड, संतू अंभोरे, नलिनी पोहरे, मुमताज, सुधा  तायवाडे, ज्योती धस, मीरा ढगेकर, हाजरा फिरोज खान, शोभा  इंगळे, यशोदा थोरात, वनिता मेश्राम, शालू गाडे, वंदना राऊत,  उषा गोपनारायण, रेखा इंगळे, रेखा बोदडे, माया आठवले,  मीनाक्षी भामुद्रे यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी, बालवाडी  सेविका उपस्थित होत्या.