यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, आमदार हरीश पिंपळे, नगराध्यक्षा मोनाली गावंडे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ. अमित कावरे, गुलाब दुबे, भाजयुमो तालुकाध्यक्ष पप्पू मुळे, हर्शल साबळे, कमलाकर गावंडे, अविनाश यावले, राजू कांबे, निलेश मानके, शेतकरी आघाडी सेल अध्यक्ष अनिल ठोकळ, राजू इंगोले,बबलू भेलोंडे, राम जोशी,गजानन नाकट, देवानंद पोळकट, दिनेश पोळकट, संदीप जळमकर, महिला आघाडी अध्यक्षा सौ ज्योती शर्मा, मंदा जळमकर, राधा तिवारी,राजश्री बोलके, वनिता पाथरे, चित्रा अडायके,शशिकला शिंदे, सकू पवार, अ.जा. सेल अध्यक्ष निलेश वानखडे,राहुल अग्रवाल, गोलू बुंदिले, नितीन भटकर, विजय गाडेकर,रमेश गायकवाड, रामविलास कोरडे, अमोल पिंपळे, लकी अग्रवाल, किशोर ठाकूर, चेतन सदार, अनिल अग्रवाल, राहुल गुल्हाने, किशोर भटकर, राणा सोळंके, श्रीकांत टापरे, राम खंडारे, ओम थोरे, बादशह प्रदीप बोलके, दिनेश मुळे, नितीन मुगल आदी उपस्थित होते. (फोटो)
मूर्तिजापूर येथे भाजपतर्फे वीजबिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST