शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हॉकीचा मैत्रीपूर्ण सामना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 16:08 IST

जमा झालेला निधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आला.

अकोला: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. याकरिता हॉकीअकोला संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील हॉकीचे ज्येष्ठ खेळाडू व नवोदित खेळाडू यांनी आपसात मैत्रीपूर्ण सामना खेळून पूरग्रस्तांसाठी निधी संकलित केला. जमा झालेला निधी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे गुरुवारी सोपविण्यात आला.जिल्ह्यातील वरिष्ठ हॉकी खेळाडूंच्या पुढाकाराने प्ले फॉर चॅरिटी मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मैदान येथे केले होते. या सामन्यात ज्येष्ठ खेळाडूंच्या संघाने विजय मिळविला. यानंतर ज्येष्ठ खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. मैत्रीपूर्ण सामन्यानंतर ज्येष्ठ खेळाडू, नवोदित खेळाडू, हॉकी संघटना व उपस्थित प्रेक्षकांकडून जमा झालेली रक्कम पूरग्रस्त विभागात मुख्यमंत्री साहाय्यता निधी म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली. सात हजार रुपयांचा धनादेश हॉकी संघटनेचे सचिव धीरज चव्हाण व कोषाध्यक्ष मयूर निंबाळकर, लक्ष्मीकांत उगवेकर, प्रशांत खापरकर, स्वप्निल अंभोरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आला. या उपक्रमाचे क्रीडा क्षेत्रात कौतुक करण्यात आले. 

 

टॅग्स :AkolaअकोलाHockeyहॉकी