शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाविद्यालयाने दत्तक घेतलेली रुबिना विद्यापीठात अव्वल

By admin | Updated: July 4, 2016 01:43 IST

हलाखीच्या परिस्थितीवर मात करून कॉम्प्यूटर सायन्स या शाखेत अमरावती विद्यापीठातून प्रथम.

अकोला : स्थानिक शिवाजी महाविद्यालयाने दत्तक घेतलेल्या रुबिना परविन अब्दुल शकील या विद्यार्थिनीने हलाखीच्या परिस्थितीवर मात करून एम.एस.सी. कॉम्प्यूटर सायन्स या शाखेत अमरावती विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. मे २0१६ मध्ये घेण्यात आलेल्या एमएससी (कॉम्प्यूटर सायन्स) या परीक्षेत चमकदार कामगिरी करीत रुबिनाने ७.७0 ग्रेड मिळविला असून, ती संपूर्ण विद्यापीठातून प्रथम आली आहे. यासाठी तिला सुवर्णपदक मिळणार आहे.स्थानिक शिवाजी महाविद्यालयात विज्ञान शाखेत शिकत असलेली रुबिना परवीन ही अत्यंत गरीब कुटुंबातील आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणावर खर्च करण्याची कुटुंबाची ऐपत नव्हती. परंतु, रुबिनाला उच्च शिक्षण घ्यायचे होते. ही बाब शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुबिनाला वर्ष २0१४ मध्ये दत्तक घेतले व तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलला. रुबिनानेही या संधीचे सोने करीत कठोर परिश्रम व अभ्यासाच्या बळावर यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेत पदवी पूर्ण केल्यानंतर तिने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तयारी केली. यासाठी तिला महाविद्यालयातील प्राध्यापकांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. मे महिन्यात झालेल्या परीक्षेचा निकाल शनिवारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये रुबिना अमरावती विद्यापीठातून प्रथम आली आहे. अभ्यासात हुशार असलेली रुबिना इतर क्षेत्रातही आघाडीवर आहे. ह्यइनोव्हेशनह्णसाठी तिला विद्यापीठाकडून ह्यकलर कोटह्ण मिळाला आहे. रुबिनाला भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असून, आगामी काळात स्पर्धा परीक्षांवर भर देणार असल्याचे तिने ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.