शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापुरात टिप्परच्या धडकेने हायमास्ट पथदीप टॉवर धराशायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 13:56 IST

High mast street lamp tower collapsed : शिवाजी चौकात शुक्रवारी बसकाळी घडली घटना.

मूर्तिजापूर : येथील शिवाजी चौकात उभा असलेले हायमास्ट पथदीप टॉवर  टिप्परने दिलेल्या धक्क्याने जमीनीवर कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११:३० वाजताच्या दरम्यान घडली, सुदैवाने मोठी अप्रिय घटना टळली.               येथील शिवाजी चौकात विद्युत रोषणाईसाठी काही वर्षांपूर्वी ३० ते ३५ फुट उंच लोखंडी टॉवर उभारण्यात आले होते. गत अनेक दिवसांपासून त्याचे काही नट-बोल्ट निखळून पडले होते. सदर ठिकाण अतिशय वर्दळीचे महत्त्वाचा चौक असल्याने या चौकात नेहमी मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यातल्या त्यात बाजाराचा दिवस असल्याने गर्दीचे प्रमाणात अधिक होते, शुक्रवारी सकाळी ११:१५ वाजताच्या दरम्यान एका टिप्परचा विद्युत टावरचा धक्का बसल्याने तो संपूर्ण खांब जमीनीवर कोसळला टिप्परचा धक्का लागल्याचे पाहून गर्दी विखुरल्या गेली तेवढ्यातच तो खांब खाली पडला. दैव बलवत्तर म्हणून यात कुठलीही हानी झाली नाही. या घटनेत सेकंदाच्या फरकाने अनेकांचे प्राण वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या चौकात फळाच्या गाड्या, भाजीपाल्याची दुकाने व इतरही दुकाने आहेत सुदैवाने त्याबाजुने खांब कोसळला नाही तसे झाले असते तर मोठी जीवत हानी झाली असती.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोला