शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

बाश्रीटाकळी वन विभागाचा हायटेक प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:21 IST

सायखेड (अकोला): वन्य जीव सप्ताहानिमित्त वनासह वन्य जीव संरक्षणासाठी बाश्रीटाकळी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून गांधी जयंतीच्या पर्वावर हायटेक प्रचारास प्रारंभ झाला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्राच्या हद्दीतील गावागावांमध्ये वन्य जीव संरक्षणाचे महत्त्व दाखविणारे फलक लावलेली वन विभागाची प्रचार व्हॅनसह रॅली काढून जनजागती करणार आहेत. हा सप्ताह १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, वनपाल, वनरक्षक, वनमजूर, वन समिती संयुक्तपणे हा हायटेक प्रचार करणार आहेत.

ठळक मुद्देनिमित्त वन्य जीव सप्ताहाचेगावागावांत रॅली काढून करणार जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेड (अकोला): वन्य जीव सप्ताहानिमित्त वनासह वन्य जीव संरक्षणासाठी बाश्रीटाकळी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाकडून गांधी जयंतीच्या पर्वावर हायटेक प्रचारास प्रारंभ झाला आहे. वन परिक्षेत्र अधिकारी विवेक लाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्राच्या हद्दीतील गावागावांमध्ये वन्य जीव संरक्षणाचे महत्त्व दाखविणारे फलक लावलेली वन विभागाची प्रचार व्हॅनसह रॅली काढून जनजागती करणार आहेत. हा सप्ताह १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, वनपाल, वनरक्षक, वनमजूर, वन समिती संयुक्तपणे हा हायटेक प्रचार करणार आहेत.धाबा येथील कार्यालय परिसरात २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता व ५0 वृक्षांची लागवड करून या वन्य जीव सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. या सप्ताहामध्ये वनपाल आर.आर. पवार, टी.व्ही. शिंदे, पी.टी. काकड, एस.पी. राऊत, एम.एम. शेख, वनरक्षक पी.बी. भागवत, आर.यू. राठोड, एल.डी. जाधव, जी.एच. ठाकरे, सी.एम. तायडे, एस.पी. राठोड, ए.एस. धोत्रे, एम.ए. थोरात, के.एस. बागवान, जी.एस. घाटोळे, एम.डी. राठोड, अरुण घुमसे, डी.जे. इंगळे, अरुण खंडारे आदींसह वनमजूर व ठिकठिकाणचे वन समितीचे पदाधिकारी सहभागी होऊन प्रचार करणार आहेत. 

ज्याप्रमाणे जंगलतोड, वन तस्करीला पायबंद घालण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला, त्याचप्रमाणे जंगलातील पशू, पक्षी, हिंस्र प्राण्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा.- विवेक लाड, वन परिक्षेत्र अधिकारी, धाबा.