शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रामनवमी शाेभायात्रा समितीकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:18 IST

परिचारिकांचा सन्मान अकोला : परिचारिका दिनानिमित्त रामनवमी शोभायात्रा समिती व भाजपतर्फे अशोकनगरीत परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आ. ...

परिचारिकांचा सन्मान

अकोला : परिचारिका दिनानिमित्त रामनवमी शोभायात्रा समिती व भाजपतर्फे अशोकनगरीत परिचारिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आ. गाेवर्धन शर्मात, महानगर भाजप अध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार रणधीर सावरकर, महापौर अर्चनाताई मसने, तेजराव थोरात, राजेंद्र गिरी, अर्चना चौधरी, विलास अनासने, शकुंतला जाधव, सुषमा शुक्ला, अर्चना गुंडेकर, मालती रणपिसे आदी उपस्थित होते.

..................................

ग्रामपंचायत सदस्याने केले गाव सॅनिटाइझ

अकोला : तालुक्यातील सांगळुद ग्रामपंचायतचे सदस्य तथा सम्यक विद्यार्थी आंदोलनचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल शिरसाट यांनी सर्व गावात सॅनिटायजरची फवारणी करून सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या कीर्ती अश्विन जयस्वाल, सदस्य विशाल चिपडे, वंचितचे सक्रिय कार्यकर्ते दिलीप शिरसाट यांनी सहकार्य केले.

..................................

निर्देशाचे पालन करा : जिल्हाधिकारी

अकोला, कोविड उपचारासंदर्भात दिलेल्या सुधारित निर्देशाचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी आज जिल्हाधिकारी पापळकर यांनी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधून आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभीये, उपअधिष्ठाता डॉ. कुसमाकर घोरपडे, डॉ. अष्ट्रपुत्रे, डॉ. श्यामकुमार सिरसाम, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

................................

अकोला मनपाव्‍दारे झाेननिहाय चाचणी

अकोला : कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अकोला शहरात होत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर जास्‍त प्रभावीपणे नियंत्रण आणण्‍यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनव्‍दारे झोननिहाय सुरू आलेल्‍या कोविविड-१९ चाचणी केंद्रांव्‍दारे शहरातील नागरिकांचे स्‍वॅब घेण्‍यात आले आहे.

................................