शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम चौकातील रास गरब्याला प्रचंड प्रतिसाद

By admin | Updated: October 9, 2016 02:52 IST

गत १0 वर्षांपासून नवदुर्गोत्सव साजरा; ५१ फुटी रावण दहनाचेही आयोजन.

अकोला, दि. 0८- तुकाराम चौक येथे शिव हेल्थ क्लब यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रास गरब्याला युवक-युवतींचा प्रचंड प्रतिसाद आहे. युवक आणि युवतींना गरबा खेळण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, शहरातील सर्वात मोठा गरबा रास या ठिकाणी होत असल्याची माहिती आहे.संत तुकाराम चौक येथे शिव हेल्थ क्लबच्यावतीने गत १0 वर्षांपासून नवदुर्गोत्सव साजरा करण्यात येत असून, यावर्षी सर्वात मोठा रास गरबा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. नवदुर्गेची स्थापना यासोबतच आनंद मेला आणि ५१ फुटी रावण दहनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले असून, एकाच ठिकाणी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम साजरे करण्यात येत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तुकाराम चौक येथे यावर्षी कोल्हापूरची महालक्ष्मी स्थापन करण्यात आली असून, मोठी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर साकारण्याचा प्रयत्न शिव हेल्थ क्लबद्वारे करण्यात आला आहे. या देवीजवळ रास गरब्याला मोठी गर्दी होत असून, युवतींना सुरक्षितता असल्याने शहरातील बहुतांश युवती या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गर्दी करीत आहेत.