शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टी:पिकांचे सर्व्हे करून आर्थिक मदत देण्याची मागणी! मासा, सिसा, उदेगाव डोगंरगाव ग्रा.पं.चे तहसीलदाराना निवेदन

By रवी दामोदर | Updated: September 14, 2022 16:29 IST

Akola News: अकोला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील मासा, सिसा उदेगांव,डोगंरगाव बाभुळगांव या शिवारामधील खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- रवी दामोदर अकोला - अकोला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील मासा, सिसा उदेगांव,डोगंरगाव बाभुळगांव या शिवारामधील खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानग्रस्त भागात सर्व्हे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करीत ग्रामपंचायतने तहसीलदारांना बुधवारी निवेदन दिले आहे.

तसेच नदी काठचा सव्हें या आधी झाला असून, त्यांना मदत पण मिळणार पण हे शेतकरी नदी काठी नाहीत त्या शेतकन्यांच्या पिकाचे सुध्दा मोठया प्रमाणात नुकसार झाले आहे. सोयाबीन, कापुस, तुर व भाजीपाले या पिकांना मोठया प्रमाणात शेतकऱ्यांनी शर्व करून पिके मोठे केली आहेत. माहे जुन-जुलै महिण्या मध्ये सुध्दा या शेतकन्यांच्या शेतात मुसळधार पाउस पडला त्यावेळी कृषी सहायक, तलाठी यांना सांगून त्यांनी सर्व्हे केला नाही. कारण त्यांनी नदी काठचा सर्व्हे आहे असे सांगून सर्व्हे केला नाही.

आम्ही ग्राम पंचायत डोंगरगांव तसेच डोंगरगांव मासा, सिसा, उदेगांव बाभुळगांव येथील शेतकरी आपणांस विनंती करतात की, अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेल्या नुकसानामुळे आमच्या शेतातील सर्व्हे करून आम्हाला लवकरात लवकर आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी मासा सिसाउदेगाव सरपंच इंदिराताई फाले, डोगंरगाव येथिल सरपंच रुपाली नागापुरे,  उपसरपंच किशोर काकडे व सतिश फाले, किशोर काकडे, योगेश नागापुरे, प्रमेश फाले, प्रशांत फाले, संदिप फाले, संदिप दहातोंडे, अनिकेत फाले, गजानन फाले, नितीन फाले, विष्णू फाले, राहुल दहातोंडे, अकुंश फाले, चेतन ऊगले, शुभम फाले, उत्तम काकडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Akolaअकोला