शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बाश्रीटाकळीत जोरदार पाऊस

By admin | Updated: June 24, 2017 05:43 IST

अकोला, पातूर तालुक्यात काही ठिकाणी कोसळल्या सरी.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला जिल्ह्यात २३ जून रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ५.३0 वाजताच्या दरम्यान बाश्रीटाकळी तालुक्यात सर्वदूर जोरदार पाऊस पडला. याप्रमाणेच अकोला शहरासह परिसरातील काही गावांत व पातूर तालुक्यातील शिर्ला येथे दुपारी ४ वाजतानंतर काही वेळापर्यंंत पावसाच्या सरी कोसळल्या. बाश्रीटाकळी तालुक्यातील बाश्रीटाकळी शहर, सिंदखेड, महान, धाबा, एरंडा, जलालाबाद, राजनखेड, विझोरा, पिंजर यासह अनेक गावांत शुक्रवारी दुपारी ४ वाजतापासून ते ५.३0 वाजेपर्यंंंत जोरदार पाऊस पडला. अकोला शहरासह परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरी दुपारी ४ वाजतानंतर काही वेळासाठी कोसळल्या. पातूर तालुक्यातील शिर्ला येथे दुपारी ४ ते ४.१५ या काळात चांगला पाऊस पडला. या पावसामुळे बाश्रीटाकळी तालुक्यात पावसाअभावी आतापर्यंंंत खोळंबलेल्या पेरण्या आता सुरू होतील. शेतकर्‍यांवर पावसाअभावी दुबार पेरणीची वेळ आली होती. त्यांच्या पिकांना जीवदान मिळणार असल्याने त्यांच्यावरील दुबार पेरणीचे संकट टळणार आहे. शिर्ला परिसरात आतापर्यंंंत पेरणी झालेल्या ३0 टक्के क्षेत्रात उगवलेल्या पिकांच्या कोवळ्या रोपांना या पावसाने जीवदान मिळणार आहे.