शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर आयुक्त वरवंटकरच्या जामिनावर सुनावणी

By admin | Updated: August 31, 2014 01:32 IST

अकोला जिल्ह्यातील आश्रमशाळा जनरेटरखरेदी घोटाळा; आरोपी अप्पर आयुक्ताच्या जामिनावर सुनावणी.

अकोला: आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी केलेल्या जनरेटर खरेदी व्यवहारामध्ये ६७ लाख रुपयांचा अपहार करणारे एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अप्पर आयुक्त विश्‍वंभर वरवंटकर यांच्या अटकपूर्व जामिनावर शनिवारी पांढरकवडा न्यायालयान सुनावणी झाली. त्यांच्या जामिनावर १ सप्टेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. अकोला, धारणी व पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गंत जनरेटर खरेदी व्यवहारामध्ये अपहार झाल्याप्रकरणी धारणी व पांढरकवडा पोलिस ठाण्यांमध्ये आरोपी विश्‍वंभर वरवंटकर, महेंद्रसिंग खोजरे, जेएस एन्टरप्राईजेसचा मालक शब्बीर अली मो. अलिम आणि तत्कालीन एसडीओ महसूल कोकलकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी अटक टाळण्यासाठी स्थानिक न्यायालयांमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. महेंद्रसिंह खोजरे व शब्बीर अली यांचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर अप्पर आयुक्त विश्‍वंभर वरवंटकर याने पांढरकवडा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामिनावर शनिवारी सुनावणी झाली. निर्णय मात्र १ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. आता १ सप्टेंबर नंतरच वरवंटकर यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.