शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूवर आरोग्य उपसंचालकांची कार्यशाळा

By admin | Updated: April 21, 2017 13:54 IST

आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी विभागातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांची गुरुवारी कार्यशाळा घेतली.

विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांची उपस्थिती : जनजागृतीचा अभाव अधोरेखित अकोला : अकोल्यात फैलाव होत असलेल्या स्वाइन फ्लूबाबत काळजी घेण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी विभागातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांची गुरुवारी कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, डॉ. विजय जाधव, डॉ. शर्मा, डॉ.भास्कर सगणे, डॉ. भावना मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हय़ातील जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी रुग्णांचे निदान आणि त्याने घ्यायची काळजी, याचे प्रशिक्षण देण्यात आले. या सर्व ठिकाणी स्वाइन फ्लूसाठी आणि उष्माघातासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. सोबतच जनतेमधील या रोगाबाबतची भीती काढवी, जनजागृतीसाठी बॅनर, भित्तीपत्रके लावावीत, ग्रामसभेत आजाराविषयी माहिती द्यावी, शाळा, अंगणवाडी यातून नागरिकांना मार्गदर्शन करावेत, असे आवाहन या कार्यशाळेतून करण्यात आले, तसेच दूषित पाण्यामुळे आणि आरोग्याची काळजी न घेतल्याने वाढणार्‍या रोगांबाबत येथे सांगितले गेले. सदर कार्यशाळेत आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी माहिती दिली. नागरिकांना आरोग्य शिक्षण देऊन सक्षम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.